मोठी गुडन्यूज ! खाद्य तेल बाबतीत सर्वसामान्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१४ ऑक्टोबर २०२१

मोठी गुडन्यूज ! खाद्य तेल बाबतीत सर्वसामान्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय


सर्वसामान्यांना- दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे . सरकारनं पाम तेल आणि सनफ्लॉवर तेलावरील अग्री सेस आणि सानुकूल शुल्क कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे . याआधी ग्राहक व्यवहार , अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं तेल आणि तेलबियांच्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधक नियम जारी केले होते . सरकारनं खाद्य तेलाच्या किरकोळ किमतीत 3.28 टक्के ते 8.58 टक्क्यांपर्यंत घट केली .