Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

बुधवार, ऑक्टोबर ०६, २०२१

दहशतवाद्यांकडून तीन जणांची हत्या ; सर्च ऑपरेशन सुरु


जम्मू काश्मीरमध्ये - दहशतवाद्यांनी तीन वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तीन लोकांची हत्या केली . श्रीनगरमधील प्रसिद्ध औषध विक्रेते मलिक माखनलाल बिंदरू यांची गोळी मारून हत्या केली आहे . हल्लेखोरांनी बिंदरू ( 68 ) यांना जवळून गोळी मारली जेव्हा ते आपल्या दुकानात होते . घटनेची माहिती मिळताच परिसराला घेराव घालण्यात आला आहे . या प्रकरणी गुन्हा दाखल करून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.