जमियत उलमा ए हिंद चे तालुका अध्यक्ष मौलाना हारून मजाहिरी यांची कबिस्तानच्या कामाची पाहणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत३१ ऑक्टोबर २०२१

जमियत उलमा ए हिंद चे तालुका अध्यक्ष मौलाना हारून मजाहिरी यांची कबिस्तानच्या कामाची पाहणीविहामांडवा/ प्रतिनिधी

पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील मुस्लिम तकिया कब्रिस्तान  चे तार कंपाऊंड, साफ सफाईचे काम चालू आहे.कामाची पाहणी करतांना जमियत उलमा ए हिंद चे पैठण तालुका अध्यक्ष मौलाना हारून मजाहिरी,सचिव अश्फाक भाई,कबिस्तान सदस्य बाबु भाई शेख,आलीम पटेल,लतिफ वली,असलम शेख, युसुफ भाई शेख ,रियाज रऊफ शेख आदी उपस्थित होते.