Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

बुधवार, ऑक्टोबर ०६, २०२१

प्रियंका गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसचं उद्यापासून देशभरात जेलभरो


उत्तर प्रदेशच्या - लखीमपूर हिंसाचारानंतर पीडित व्यक्तींच्या भेटीसाठी जाताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना आधी नजरकैदेत ठेवले होते . नंतर अटक करण्यात आली . यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले , ' प्रियंका गांधी यांना भाजपने सन्मानाने सोडले नाही तर आम्ही उद्यापासून देशभर जेलभरो आंदोलन करणार आहोत .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.