महाराष्ट्र बंद- तुफान हाणामारी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


११ ऑक्टोबर २०२१

महाराष्ट्र बंद- तुफान हाणामारी


 महाविकास- आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे . या बंदला भुसावळमधील वरणगावमध्ये हिंसेचे गालबोट लागले आहे . येथील वरणगाव शहरामध्ये महाविकास आघाडी व भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं चित्र पहायला मिळालं . यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना केलेल्या हाणामारीमध्ये अनेकजण जखमी झाले आहेत . जखमी कार्यकर्त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे .