दिवाळीपुर्वी इतके कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, ऑक्टोबर २७, २०२१

दिवाळीपुर्वी इतके कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार


राज्यात- ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे . राज्यातील शेती पिकांच्या नुकसानापोटी देय असलेल्या मदत निधीपैकी 75 % रक्कम 2 हजार 860 कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा आदेश निर्गमित झाला असल्याचे ट्विट मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे .