Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

शुक्रवार, ऑक्टोबर ०८, २०२१

अशी बंद करा कोरोनाची कॉलरट्युन


नमस्कार , हमारा देश और पुरा विश्व आज कोविड १९ से ... ' अमिताभ बच्चन किंवा इतर उद्घोषकांच्या आवाजाने आपल्या प्रत्येकाचा कॉल सुरू होतो . तब्बल दीड वर्ष अशी कॉलर ट्यून आपण ऐकतो आहे . त्यामुळे आता सर्वांनाच या कॉलरट्यूनमुळे ' इरिटेड ' होत आहे . यापासून सुटका करून घ्यायची असले तर काही पर्याय ग्राहकांसाठी करण्यात आले आहे . एअरटेल , जिओ आणि बीएसएनएल ग्राहकांसाठी कोरोनाची कॉलर ट्यून उपलब्ध थांबविण्यासाठी एसएमएस व्यवस्था आणि मिस्डकॉलची करण्यात आली आहे . एअरटेल ग्राहकांनी मोबाईलच्या किपॅडवर * ६४६ * २२४ # असा क्रमांक डायल करून त्यानंतर एक अंक प्रेस करावा . तर जिओ ग्राहकांनी STOP हा संदेश टाइप करून १५५२२३ या क्रमांकावर पाठवावा . त्यानंतर येणाऱ्या संदेशाच्या आधारे पुढील कार्यवाही करावी . तर भारत संचार निगम लिमिटेडच्या ग्राहकांनी UNSUB हा संदेश ५६७०० किंवा  ५६७ ९९ क्रमांकावर या पाठवावा .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.