घरावर विमान कोसळले , दोघांचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१३ ऑक्टोबर २०२१

घरावर विमान कोसळले , दोघांचा मृत्यू

अमेरिकेतील- कॅलिफोर्नियामध्ये एक छोटे विमान एका घरावर कोसळले आहे . यामध्ये दोन भारतीय वंशाच्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे . कार्डियोलॉजिस्ट डॉ . सुगाता दास असे मृताचे नाव आहे . त्यांचा जन्म पुण्यात झाला होता . दास यांच्यासोबत एका युपीएस कर्मचाऱ्याचाही यात मृत्यू झाला आहे . तर या दुर्घटनेत अनेक वाहने जळून खाक झाली आहेत .