ब्रेकिंग-महाराष्ट्रात उद्यापासून मुसळधार कोसळणार - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, ऑक्टोबर ३१, २०२१

ब्रेकिंग-महाराष्ट्रात उद्यापासून मुसळधार कोसळणार


 राज्यात- पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे . उद्यापासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे . 1 ते 3 नोव्हेंबरला रत्नागिरी , सिंधुदुर्ग , कोल्हापूर , सातारा , सांगली जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे . सोलापुरात 3 नोव्हेंबर रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे . 3 नोव्हेंबरला नांदेड , लातूर , उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .