आर्यन खानची आजची रात्र तुरूंगातच ; उद्या होणार सुनावणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत



२६ ऑक्टोबर २०२१

आर्यन खानची आजची रात्र तुरूंगातच ; उद्या होणार सुनावणी


अभिनेता- शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली . यावेळी आर्यनच्या वतीने प्रसिध्द वकिल मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला . मात्र न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली . आर्यनच्या जामिनावर आता उद्या ( बुधवार ) सुनावणी पार पडणार आहे . त्यामुळे आर्यन खानचा आजचा मुक्काम जेलमध्ये असणार आहे .