सर्वसामान्यांना झटका देणारी बातमी आहे - पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापराच्या LPG साठी वाढीव दर जाहीर केले . त्यानुसार विनाअनुदानित 14.2 किलोच्या सिलेंडरच्या दरात 15 रुपयांची वाढ झाली . मुंबईत विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत 899.50 रुपये इतकी झाली . तर दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरचा दर 899.50 रुपये इतका झाला . दरम्यान , पेट्रोलचे दर आठवड्याभरापासून वाढत आहे . आज 26 पैशांनी वाढले आहे .
Top News
मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022
ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan ) पुरस्कार जा...
ads
बुधवार, ऑक्टोबर ०६, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments