आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ' गति शक्ति ' योजनेची सुरुवात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१३ ऑक्टोबर २०२१

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ' गति शक्ति ' योजनेची सुरुवात

पंतप्रधान- नरेंद्र मोदी आज 11 वाजता आर्थिक क्षेत्रांसाठी महत्वाच्या असणाऱ्या प्रधानमंत्री गति शक्ति राष्ट्रीय मास्टर योजनेची सुरुवात करणार आहेत . हा प्लान रेल्वे , रस्त्यांसह अन्य 16 मंत्रालयांना जोडणारा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे . ही योजना 100 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक मोठी योजना असेल . यात लाखो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातील , असे मोदींनी म्हटले आहे .