एसटीचे भाडे वाढले ; नवे दर मध्यरात्रीपासून लागू - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, ऑक्टोबर २६, २०२१

एसटीचे भाडे वाढले ; नवे दर मध्यरात्रीपासून लागू


 महागाइने-हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक मोठा झटका बसला आहे . तो म्हणजे एसटीचा प्रवास आता महागणार आहे . एसटीने तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे . एसटीच्या तिकीटामध्ये 17 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे . या तिकीटवाढीमुळे आता एसटीचा प्रवास महागणार असून 25 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील .