परमबीर सिंह यांच्या घरावर नोटीस - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१० ऑक्टोबर २०२१

परमबीर सिंह यांच्या घरावर नोटीस


पोलिसांनी - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या घरासमोर एक नोटीस चिकटवले आहे . तसेच वसुली प्रकरणात चौकशीसाठी त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत . त्यांना 12 ऑक्टोबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे . दरम्यान याआधी परमबीर सिंह देश सोडून परदेशात गेले , अशीही शंका उपस्थित करण्यात आली होती . त्यानंतर त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी झाले होते .