Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

मंगळवार, ऑक्टोबर ०५, २०२१

सासऱ्याच्या संपत्तीत जावयाचा कोणताही अधिकार नाही - कोर्ट


जावयाला- सासऱ्याच्या संपत्तीत आणि इमारतीमध्ये कोणताही कायदेशीर अधिकार असू शकत नाही , असे केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले . जावयाने जरी सासरच्या मंडळींना इमारतीच्या बांधकामासाठी काही रक्कम दिली असेल तरी देखील त्याचा अधिकार राहणार नाही , असेही कोर्टाने म्हटले आहे . कन्नूर येथील डेव्हिस राफेल यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती . ती फेटाळण्यात आली आहे .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.