ब्रेकिंग- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१५ ऑक्टोबर २०२१

ब्रेकिंग- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा


नवी मुंबई-हजारो पोलीस हवालदारांसाठी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावास मान्यता दिली असून यामुळे राज्यातील अंमलदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणारय . वर्षानुवर्षे सेवेनंतरही त्यांना पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नव्हते पण पदोन्नतीच्या या निर्णयाचा थेट फायदा काही महिन्यात 45 हजार हवालदार , सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांना होणार आहे .