मनमोहन सिंग एम्स मध्ये दाखल,आरोग्यमंत्री एम्समध्ये पोहोचले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१४ ऑक्टोबर २०२१

मनमोहन सिंग एम्स मध्ये दाखल,आरोग्यमंत्री एम्समध्ये पोहोचले


माजी- पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे . त्यानंतर आज केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिल्लीतल्या एम्समध्ये हजेरी लावली . यावेळी त्यांनी सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस केली . याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन मनमोहन सिंग लवकर बरे व्हावेत , यासाठी प्रार्थना केली . दरम्यान सिंग यांना बुधवारी एम्समध्ये आणण्यात आले .