पुढील आठवड्यात धडकणार जवाद चक्रीवादळ ! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०९ ऑक्टोबर २०२१

पुढील आठवड्यात धडकणार जवाद चक्रीवादळ !

राज्यात - पावसाने धुमाकूळ घातला आहे . त्यातच येत्या काही दिवसात मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना आणखी एका चक्रिवादळाचा तडाखा बसणार असल्याची माहिती हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली . केरळ किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे . पुढील पाच सहा दिवसात या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे , असं त्यांनी सांगितलं .