पहिली ते चौथीच्या शाळा ११ नोव्हेंबरपासून सुरू होणार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१६ ऑक्टोबर २०२१

पहिली ते चौथीच्या शाळा ११ नोव्हेंबरपासून सुरू होणार


राज्यात- सध्या पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू आहेत . त्यातच आता पहिली ते चौथीच्या शाळा दिवाळीनंतर राष्ट्रीय शिक्षण दिनाचे औचित्य साधून ११ नोव्हेंबरपासून सुरू करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार केला जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी दिली . सध्या सुरू असलेल्या माध्यमिक शाळा व त्यातील विद्यार्थ्यांचा आढावा घेऊन शासन स्तरावरुन त्यासंबंधीचा अंतिम निर्णय काही दिवसांत होईल , असं देखील सांगण्यात आलं .