घोडा हा कधीही बसताना का दिसत नाही ? - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत



२३ ऑक्टोबर २०२१

घोडा हा कधीही बसताना का दिसत नाही ?

 घोडा हा कधीही बसताना का दिसत नाही ?


निसर्गाने प्रत्येक सजीवाला एक प्रकारची शरीर रचना दिली आहे. या रचने प्रमाणे त्याला कार्य करता येते. घोडा का बसत नाही, या अगोदर आपण इतर दोन पायाच्या यांची शरीर रचना समजून घेऊ. प्रथम आपली शरीर रचना तपासून पहा. आपण का बसतो? तर आपले पाय गुडघ्यापासून दुमडता येतात म्हणून आपण बसू शकतो. गाय, बैल᳴, कुᮢत्रा बसतांना तुम्ही पाहिले तर त्यांचे गुडघे त्यांना दुमडता येतात म्हणून ते बसू शकतात.

घोडा हा कधीही बसताना का दिसत नाही ?

घोडयाची पायांची रचना तुम्ही पाहिलीत तर तुमच्या असे लक्षात येईल कि त्यांचा पाय गुडघ्यात दुमडू शकत नाही. कारण, निसर्गाने तिथे सांधेच दिले नाहीत. सांधा असला तरी तो बिजािगरीचा नाही, त्यामुळे तो पायाची हाडे मागे पुढे दुमडू शकत नाहीत. घोडयाला आपले पाय दुमडता येत नाहीत, त्यामुळे तो बसू शकत नाही.

तुम्ही जर निरिक्षण केले तर असे दिसून येई की, जातीवंत असणारे घोडे खाली जमिनीवर कधीही बसत नाहीत…घोड्यांना आळस आल्यानंतर घोडे जमिनीवर लोळतात पण बसत नाहीत..जमिनीवर लोळल्याने अंगात आलेला आळस झटक्यात निघुन जातो…आपण पाहिले असेल की घोडा निवांत थांबलेला असताना तिन पायांवर थांबलेला असतो त्याची चौथ्या पायाची टाच वर उचललेली असते..असे आलटुन पालटून घोडा पाय बदलत असतो, शिवाय घोड्यांमध्ये उभ्या उभ्या झोपण्याची कला सुद्धा आहे.पहा निरिक्षण करुन….

घोड्याला झोपवुन ठेवले तर त्याला श्वास घेण्यास त्रास होतो. हे पण एक कारण आहे. 


कोरा लिंक http://bit.ly/3jOBJgj