ब्रेकींग- जवाद ' चक्रीवादळाने दिशा बदलली , - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१२ ऑक्टोबर २०२१

ब्रेकींग- जवाद ' चक्रीवादळाने दिशा बदलली ,

मागील- आठवड्यातील भारतीय उपखंडात सुरु असलेल्या हवामानातील बदलांनुसार 16 , 17 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ' जवाद ' चक्री वादळाचा तडाखा बसणार असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला होता . मात्र मागील चार दिवसात चक्रीवादळाची दिशा बदलली असल्याने या तडाख्यातून महाराष्ट्राची सुटका झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे .