गंगामाई साखर कारखान्याचे ऊस तोड शुभारंभ, ऊस तोड मजुरांना कारखान्यामार्फत मास्क व सॅनिटायझर वाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२५ ऑक्टोबर २०२१

गंगामाई साखर कारखान्याचे ऊस तोड शुभारंभ, ऊस तोड मजुरांना कारखान्यामार्फत मास्क व सॅनिटायझर वाटप


विहामांडवा प्रतिनिधी

गंगामाई साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मा.पद्माकररावजी मुळे साहेब व कार्यकारी संचालक मा.श्री.रणजीतभैय्या मुळे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली दि.२४ ऑक्टोबर रविवार रोजी ऊस तोड मजुरांना कारखान्यामार्फत मास्क व सॅनिटायझर वाटप करुन गंगामाई कारखान्याची ऊस तोड शुभारंभ करतानी पैठण तालुक्यातील तुळजापूर गटातील मौजे तुळजापूर येथील ऊस उत्पादक सुशिल दादासाहेब चौधरी,ऊस तोड वाहतूक ठेकेदार आरेफ युसुफ पठाण,नवगावचे उपसरपंच शरिफ पठाण, मुख्य शेतकी अधिकारी रमेश कचरे,ओव्हरशिअर ऊद्धव
 डोंगरे,शि.तोड.वा.क्लार्क दिपक डमाळ,खलील शेख व ऊस उत्पादक शेतकरी तथा गटातील कर्मचारी डोंगरे अविनाश , पठाण ताहेर, चोपडे भाऊसाहेब, थोरात मनोहर,खेडकर हरीभाऊ,जाधव योगेश,व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.