कोरोना लस न घेतलेल्यांना ऑफिसमध्ये प्रवेश नाही - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१० ऑक्टोबर २०२१

कोरोना लस न घेतलेल्यांना ऑफिसमध्ये प्रवेश नाही


 ज्या सरकारी - कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत कोरोना लसीचा एकही डोस घेतला नाही , त्यांना दिल्लीतल्या ऑफिसमध्ये 16 ऑक्टोबरपासून प्रवेश नाकारला जाणार आहे . यासंबंधीचे निर्देश जारी करण्यात आले आहेत . लस न घेणारे शिक्षक , फ्रंटलाइन वर्कर्स यांच्यासह दिल्ली सरकारचे लस न घेणारे कर्मचारी सुट्टीवर आहेत , असे समजले जाणार आहे . लसीकरण प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच ऑफिसमध्ये एन्ट्री मिळणार आहे .