महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार कोसळणार - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑक्टोबर १६, २०२१

महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार कोसळणार


 राज्यात- पुढच्या दोन दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे . बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं त्याचा परिणाम म्हणून हा पाऊस होईल , अशी माहिती के . एस . होसाळीकर यांनी ही दिली . विदर्भ , मराठवाड्याचा काही भाग तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता आहे , असंही त्यांनी सांगितलं . वीजा चमकत असताना बाहेर पडू नका , असंही आवाहन करण्यात आलंय .