इंडिया - पाकिस्तान मॅचला औवेसींचा विरोध - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२० ऑक्टोबर २०२१

इंडिया - पाकिस्तान मॅचला औवेसींचा विरोध


एमआयएमआयएमचे- प्रमुख खासदार असदुद्दीन औवेसी यांनी टी -20 वर्ल्ड कपमधील भारत - पाकिस्तान मॅचला विरोध केला आहे . काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत आमचे 9 शूर सैनिक शहीद झाले आणि तरी 24 तारखेला भारत - पाकिस्तान टी -20 मॅच होणार का ? असा सवाल औवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे . पाकिस्तान काश्मीरमध्ये लोकांच्या जीवाशी खेळत आहे , असेही औवेसी म्हणाले .