नवी दिल्ली- महात्मा गांधी यांची आज 152 वि जयंती आहे.त्यानिमित्ताने दिल्लीच्या राजघाट येथे दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली.राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीजींना आदरांजली अर्पण केली.त्याप्रसंगी साबरमती आश्रमात प्रार्थना सभांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
Top News
विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प : सुधीर मुनगंटीवार | national budget development: Sudhir Mungantiwar
मुंबई, दि. 1 फेब्रुवारी 2023: आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्र...

ads
शनिवार, ऑक्टोबर ०२, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments