निधनवार्ता - कान्होलीचे भोजराज दोनोडे यांचे दुःखद निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२१ ऑक्टोबर २०२१

निधनवार्ता - कान्होलीचे भोजराज दोनोडे यांचे दुःखद निधन


संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध ता.२१.
भोजराज लव्हाजी दोनोडे (वय ४९ वर्षे) ग्रामपंचायत सदस्य राहणार कान्होली यांचा २० ऑक्टोबर रोज बुधवारला रात्री०८.४५ वाजे उपचारा दरम्यान नागपुर येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पाथिक शरिरावर आज दिनांक २१ ऑक्टोबर रोज गरुवारला स्थानिक मोक्षधाम येथे अंतिम संस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडिल, पत्नी ,दोन मुली व मोठा आप्तपरिवार आहे.