राज्यात - आजपासून मंदिरं खुली झाली आहेत . त्यातच कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात एका घटनेने खळबळ उडाली . मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला होता . त्यानंतर कोल्हापूर पोलिसांसह बॉम्बशोधक पथक मंदिरात दाखल झाले . त्यांच्याकडून मंदिराच्या कानाकोपऱ्यात शोध घेण्यात आला . बॉम्बशोधक पथकानं पाहणी केल्यानंतर अशी कुठलीही वस्तू किंवा पदार्थ मिळून आला नसल्याचं स्पष्ट केलं . त्यानंतर मंदिर पुन्हा खुलं करण्यात आलं .
Top News
मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022
ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan ) पुरस्कार जा...
ads
गुरुवार, ऑक्टोबर ०७, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments