तुम्ही घ्या विकत , अर्धी रक्कम सरकार भरेल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०९ ऑक्टोबर २०२१

तुम्ही घ्या विकत , अर्धी रक्कम सरकार भरेल


 मोदी सरकार - शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि आर्थिक मदत करण्यासाठी अनेक योजना सुरू करीत आहे . शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने सबसिडी सुरू केली आहे . ज्याअंतर्गत कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर शेतकऱ्यांना निम्म्या किंमतीत खरेदी करता येणार आहे . उर्वरित रक्कम सरकारकडून सबसिडी म्हणून मिळते . ही सबसिडी पीएम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत दिली जाते .