Top News

प्रादेशिक मराठी बातमीपत्र दिनांक 09.02.2023

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 09.02.2023 रोजीचे दुपारी 03.00 वाजेचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र Marathi News Nagpur - All India Radio   @marath...

ads

मंगळवार, ऑक्टोबर ०५, २०२१

पेट्रोल - डिझेलमध्ये पुन्हा दरवाढ


दिवसेंदिवस पेट्रोल - डिझेलच्या भावात वाढ होत आहे. पेट्रोलच्या भावात आजही वाढ झाली आहे . देशात मंगळवारी पेट्रोल प्रतिलीटर 25 पैशांनी महागले आहे . तर डिझेलमध्ये 30 पैशांनी वाढ झाली आहे . मुंबईत आज पेट्रोलचे भाव 108.67 रुपये प्रतीलीटर आहेत . तर डिझेलचे भाव 98.80 रुपये प्रतीलीटर झाले आहेत .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.