बांधकाम कामगारांना दिवाळी गिफ्ट ; ठाकरे सरकारची घोषणा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२४ ऑक्टोबर २०२१

बांधकाम कामगारांना दिवाळी गिफ्ट ; ठाकरे सरकारची घोषणा


महाराष्ट्र- राज्यातील बांधकाम कामगारांसाठी गुडन्यूज आहे . दिवाळी सणाच्या तोंडावर राज्यातील बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये बोनस देणार असल्याची घोषणा राज्याचे ग्रामविकास व कामगार कल्याण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे . येत्या दिवाळीसाठी पाच हजार रुपये देणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं . ते कागल येथे बोलत होते .