नवाब मलिकांची सुरक्षा वाढवली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१४ ऑक्टोबर २०२१

नवाब मलिकांची सुरक्षा वाढवली

 राष्ट्रवादी- काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे . त्यांना Y प्लस ही सुरक्षा देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे . एनसीबीने क्रूझ ड्रग्स प्रकरणात केलेली कारवाई बनावट असल्याची शंका मलिक यांनी घेतली आहे . अनेक आरोप त्यांनी या कारवाईसंदर्भात केले आहेत . आजही पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांनी आपल्या कुटुंबियांना त्रास दिला जात असल्याचा रोप केला आहे .