धक्कादायक! पोलीसाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, ऑक्टोबर १५, २०२१

धक्कादायक! पोलीसाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार


राज्यात- बलात्काराच्या घटना वाढतच चालल्या आहेत . नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या मुंबईतील पोलिसानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे . कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यात ही घृणास्पद घटना घडली आहे . राजेंद्र गणपती पाटील असे आरोपी पोलिसाचे नाव आहे . पाटील विरोधात पन्हाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मात्र , एका पोलिसानेच असे कृत्य केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे .