Top News

विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प : सुधीर मुनगंटीवार | national budget development: Sudhir Mungantiwar

मुंबई, दि. 1 फेब्रुवारी 2023: आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्र...

ads

सोमवार, ऑक्टोबर ०४, २०२१

उत्तर प्रदेश- परिस्थिती चिघळली ; 8 जणांचा मृत्यू ,


उत्तर प्रदेश - इंटरनेट बंद उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खीरीच्या तिकुनिया भागात मोठा हिंसाचार उफळला आहे . यात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे . यामुळे लखीपूर खीरी येथील वातावरण कमालीचे तापले आहे . मृत्यू झालेल्यांमध्ये चार आंदोलक शेतकरी आणि चार जण एका प्रमुख राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे . या घटनेनंतर परिसरामधील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.