धक्कादायक! 8 बसेसची तोडफोड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


११ ऑक्टोबर २०२१

धक्कादायक! 8 बसेसची तोडफोड


महाविकास- आघाडीतील तिन्ही पक्षांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे . मात्र , मुंबईत आतापर्यंत 8 बेस्ट बसेसची तोडफोड झाली आहे , धारावी , शिवाजी नगर , देवनार , मालवणी येथे बेस्ट बसेसची तोडफोड करण्यात आली . दरम्यान , बंदचे आवाहन करतांना कोणावरही जबरदस्ती करणार नाही . तसेच , कोणाच्याही मालमत्तेचे नुकसान करणार नसल्याचे काँग्रेस , राष्ट्रवादी व शिवसेनेकडून सांगण्यात आले होते .