मराठवाड्यात 7,883 किमी रस्ते व 1,114 कोटींचे नुकसान - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१३ ऑक्टोबर २०२१

मराठवाड्यात 7,883 किमी रस्ते व 1,114 कोटींचे नुकसान

गेल्या दोन महिन्यांतील अतिवृष्टीमुळे मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले आहे . मराठवाड्यातील गाव पातळीवरील असंख्य पूलही वाहून गेले आहेत . अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील 7,883 किमी रस्त्यांचे नुकसान झाले आहे . किमान 1,114 कोटींचे नुकसान झाले आहे . या नुकसानीची माहिती आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली .