रेल्वे - रिक्रूटमेंट सेलने अप्रेंटिसच्या विविध विभागासाठी एकूण 6,891 पदांसाठी नोकर भरती काढली आहे . ज्यात वेगवेगळ्या ट्रेड्सच्या जागा भरल्या जाणार आहेत . या पदांसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवार 10 वी पास असणं बंधनकारक आहे . त्याचसोबत आयटीआयचे प्रमाणपत्र असावे . योग्य उमेदवाराला कुठल्याही प्रकारची परीक्षा देण्याची गरज नाही . अधिक माहितीसाठी apprenticeshipindia.org या वेबसाईटला भेट द्या .
Top News
मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022
ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan ) पुरस्कार जा...
ads
शुक्रवार, ऑक्टोबर ०८, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments