प्रत्येक कलाकाराला 5 हजार रूपये , उद्धव ठाकरेंची घोषणा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१३ ऑक्टोबर २०२१

प्रत्येक कलाकाराला 5 हजार रूपये , उद्धव ठाकरेंची घोषणा


कोरोनामुळे- सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील विविध कलाकारांची आर्थिक कुचंबणा झाली असून त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला . राज्यातील प्रयोगात्मक कलांवर उदरनिर्वाह असलेल्या 56,000 एकल कलावंतांना रुपये 5 हजार प्रति कलाकार प्रमाणे 28 कोटी व प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील 847 संस्थांना 6 कोटी असे एकूण रुपये 34 कोटी आर्थिक सहाय्य देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली .