ब्रेकिंग- दहशतवादी हल्ल्यात 5 जवान शहीद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


११ ऑक्टोबर २०२१

ब्रेकिंग- दहशतवादी हल्ल्यात 5 जवान शहीद

 जम्मू - काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद झाले आहेत . दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाचे ऑपरेशन चामर जंगलात सुरू होते . या दरम्यान , एक जेसीओ आणि 4 लष्करी जवान गंभीर जखमी झाले . त्यांना रुग्णालयात नेण्यात आले , पण त्यांचे प्राण वाचवता आले नाही . मिळालेल्या गुप्त माहितीवरुन ही शोधमोहिम राबविण्यात आली होती . त्यावेळी 5 जवान शहीद झाले .