शिवसेना - राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी , 5 जण जखमी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१५ ऑक्टोबर २०२१

शिवसेना - राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी , 5 जण जखमी

डोंबिवली- एमआयडीसी मिलापनगर परिसरात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपआपसात भिडले . या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले . यात राष्ट्रवादीचे चार ते पाच कार्यकर्ते जखमी झाले आहेत . दरम्यान , सत्तेत असणाऱ्या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांच्या आपापसातील वादामुळे डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय .