अंदाज ! पुढील 3 तासात मुसळधार पाऊस - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०९ ऑक्टोबर २०२१

अंदाज ! पुढील 3 तासात मुसळधार पाऊस

राज्यात - आज पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे . अनेक भागात मुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे . पुढील 3-4 तासात जोरदार पावसाची शक्यता आहे . उत्तर मध्य महाराष्ट्र , मध्य मराठवाडा भाग , पालघर , पुणे आणि विदर्भातील काही भागात , मध्यम ते तीव्र ढग दिसत आहेत . या भागात पावसाची शक्यता आहे . दरम्यान वीजा चमकत असताना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे .