Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

रविवार, ऑक्टोबर ०३, २०२१

छत्तीसगडमध्ये जवानांची गाडी दरीत कोसळली , 35 जण जखमी


 छत्तीसगडमध्ये जवानांची एक गाडी दरीत कोसळली . या अपघातात 35 जण जखमी झाले आहेत . 4 जवानांची प्रकृती गंभीर आहे . सर्व जवानांना अंबिकापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . हे जवान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या कार्यक्रमात ड्युटीसाठी जात होते . मैनपाट येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातून जवान एका बस मधून मुंगेली येथे जात होते . तेव्हा अमगांव जवळ एका वळणावर बस उलटली आणि दरीत जाऊन कोसळली .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.