ब्रेकिंग - महाराष्ट्रात 3 दिवस पुन्हा मुसळधार पाऊस - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१४ ऑक्टोबर २०२१

ब्रेकिंग - महाराष्ट्रात 3 दिवस पुन्हा मुसळधार पाऊस


हवामान- विभागाने पुन्हा राज्यातील अनेक भागात पावसाचा इशारा दिला आहे . 16 ते 18 ऑक्टोबरपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . 16 ऑक्टोबरला नागपूर , अकोला , अमरावती , बुलडाणा , वाशिम , परभणी , नांदेड , हिंगोली , यवतमाळ , वर्धा , चंद्रपूर , भंडारा , गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे . दरम्यान गेल्या आठवड्यात अनेक भागात चांगला पाऊस झाला .मात्र,आज पुन्हा इशारा देण्यात आला आहे.