महाराष्ट्रात पुन्हा चक्रीवादळ ? 3-4 दिवस राहा सावध - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१० ऑक्टोबर २०२१

महाराष्ट्रात पुन्हा चक्रीवादळ ? 3-4 दिवस राहा सावध


पुन्हा - एकदा एक चक्रीवादळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे . कारण , आज (रविवारी) 10  ऑक्टोबरला अंदमान जवळ कमी दाबाचे एक क्षेत्र तयार होणार असून ते त्यानंतर 4-5 दिवसांत ओडीसा आणि उत्तर आंध्रप्रदेशकडे सरकेल , असे हवामान विभागाने ट्वीट केले . याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे . राज्यातील काही भागात पुढील 3 ते 4 दिवस असाच पाऊस बरसत राहील , असा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे .