टपाल विभाग अंतर्गत 257 जागा । शेवटची तारीख बघा - India Post - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत३१ ऑक्टोबर २०२१

टपाल विभाग अंतर्गत 257 जागा । शेवटची तारीख बघा - India Post

टपाल विभाग अंतर्गत 257 जागा । शेवटची तारीख बघा 


महाराष्ट्र टपाल विभाग अंतर्गत पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 257 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2021 आहे.


पदाचे नाव – पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफ

पद संख्या – 257 जागा

शैक्षणिक पात्रता – 10th/12th Pass (Refer PDF)

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज शुल्क – रु. 200/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 28 ऑक्टोबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in