24 तासांत घेतला बदला , 3 दहशतवाद्यांचा खात्मा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१२ ऑक्टोबर २०२१

24 तासांत घेतला बदला , 3 दहशतवाद्यांचा खात्मा


 जम्मू- काश्मिरात काल 5 भारतीय जवानांना वीरमरण आले होते . याचा बदला लष्कराने अवघ्या 24 तासांत घेतला आहे . पुंछनंतर शोपियाँमधील इमामसाहब परिसरातील चकमकीत लष्कराने अजून तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला . तसेच , मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये बिहारमधील वीरेंद्र पासवान याची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचाही समावेश आहे .