राज्यात 20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरू होणार - मंत्री उदय सामंत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१३ ऑक्टोबर २०२१

राज्यात 20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरू होणार - मंत्री उदय सामंत


विद्यार्थ्यांसाठी - महत्त्वाची बातमी आहे . 20 ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालयं सुरू होणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे . विद्यार्थ्यांचे कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असावेत , जिल्ह्यातील कोरोना स्थितीनुसार नियम असतील , असंही त्यांनी सांगितलं . तसेच स्थानिक पातळीवरील स्थिती पाहून विद्यापीठ प्रशासनाने निर्णय घ्यावा , असंही सामंत म्हणाले .