शाकिब अल हसनने रचला इतिहास , टी -20 चा नवा बादशहा ! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१८ ऑक्टोबर २०२१

शाकिब अल हसनने रचला इतिहास , टी -20 चा नवा बादशहा !

वर्ल्डकपमधील- स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने इतिहास रचला . आंतराष्ट्रीय टी -20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा लसिथ मलिंगाचा विक्रम त्याने मोडला आहे . 84 सामन्यात मलिंगाने 107 विकेट घेतल्या होत्या . स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात दोन विकेट घेत शाकिबने मलिंगाचा विक्रम मोडला . शाकिबने आतापर्यंत 89 टी -20 सामन्यात 108 विकेट घेतल्या आहेत .