2 हजार रूपयांच्या नोटांचा पाऊस ; गोळा करण्यासाठी गर्दी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०४ ऑक्टोबर २०२१

2 हजार रूपयांच्या नोटांचा पाऊस ; गोळा करण्यासाठी गर्दी


नोटांचा पाऊस झाला तर ... ? अशीच घटना वसईच्या मधुबन परिसरात घडली . येथील एका रस्त्यावर सकाळी दोन हजाराच्या नोटांचा खच पडलेला दिसला . मग काय त्या गोळा करण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली . परंतू नंतर पाहिलं तर त्या नोटा खोट्या होत्या . दरम्यान , ' सन्नी ' नावाच्या वेब सीरिजच्या चित्रीकरणासाठी 2 हजार रुपयांच्या खोट्या नोटांचा वापर करण्यात आला होता . त्यामुळे या नोटा रस्त्यावर टाकण्यात आल्या होत्या .