पुणे हादरले ! 14 वर्षीय कबड्डीपटू मुलीची हत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१२ ऑक्टोबर २०२१

पुणे हादरले ! 14 वर्षीय कबड्डीपटू मुलीची हत्या


पुण्यातील- बिबवेवाडीत भयंकर घटना घडली आहे . कबड्डीचा सराव करत असताना एका 14 वर्षीय मुलीची ( क्षितीजा ) क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे . मुलीवर कोयत्याने वार करण्यात आले आहेत . मुलगी आठवीत शिकत होती . आरोपी मृत मुलीचा नातेवाईकच आहे . आरोपीसोबत अन्य 2 जण होते . एकतर्फी प्रेमातून हा खून झाल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे .